STORYMIRROR

Vinod Devarkar

Inspirational

3  

Vinod Devarkar

Inspirational

मराठी...

मराठी...

1 min
164

लावण्य चिन्ह शोभे ती चंद्रकोर माथी..

श्रृंगार साज करुनी नटली अशी मराठी


ज्ञानास पाजणारी साक्षात सरस्वती जी

आईच मानतो मी अभिजात ही मराठी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational