Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Amit Jahagirdar

Romance

3  

Amit Jahagirdar

Romance

मोरपीस

मोरपीस

1 min
183


न घडले कधी जे आज घडले आहे ।।

स्वप्न पाहता मिठीत पडले आहे ।।


बोलता न आले मनातले मला 

अंतरी फुलल्या किती कळा 

डोळ्यात एक असू 

अन ओठावर हसु 

वेगळेच माझे जग आज भासले आहे ।।

न घडले हे कधी जे आज घडले आहे ।।


न असे कधी फुलले रंग 

आलास तू बरसे नवा गंध 

किमया तुझी नवी 

चालली अशी मजवरी 

हे भास नवे- हे आवाज कुठले आहे ।।

न घडले हे कधी जे आज घडले आहे ।। 


कोणती करतो तू युक्ती 

क्षणात निशद्ब होई मती 

अंगभर नवे रोमांच 

जणू मोरपिसाचा नाच 

तूच अंतरी माझे काय उरले आहे ।।

न घडले हे कधी जे आज घडले आहे ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance