STORYMIRROR

Sakshi Bhujbal

Romance

3  

Sakshi Bhujbal

Romance

मनातलं थोड कळताना....

मनातलं थोड कळताना....

1 min
225

टिपलं थोड डोळ्यातलं

अलगद मागे वळताना....

सुटली सारी कोडी आता

मनातलं थोड कळताना ....

हृदय जरा आवरते मी

थोड काही बोलताना....

अलगद अबोल होते मी

भाव तुझे ते तोलताना....

क्षणात मन हे झेपावते 

फुलपाखरू ते नसताना...

टिपलं थोड काळजाणे

तुलाही चोरुन हसताना.....

आशा इतकीच सुखाचा हा एक श्वास

ओंजळ भरून तू द्यावा...

कायम मनात खंत राहील

एकदाचा तुझ्या भावनांचा उलघडा व्हावा  .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance