STORYMIRROR

Sakshi Bhujbal

Romance

3  

Sakshi Bhujbal

Romance

लाजरी नजर...

लाजरी नजर...

1 min
267

बावरली माझी लेखणी 

कागदही वेडा झाला ...

शाई सुद्धा शहारली होती 

जेव्हा तुझा चेहरा समोर आला ...

थोड थोड सुचत काही शब्द सुचत गेले 

अन ते मनालाही रुचले ...

तुझी हि लाजरी नजर 

आणखीन तुला सजवते...

सुंदर नटलेल्या तुला 

नथनी आणखीन नटवते...

रंगलेली तुला या सौंदर्याच्या साजात पाहून माझं मन मला हिणवत ....

अन् पुन्हा एकदा माझी नजर तुझ्या नजरेवर खिळवत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance