मनातील तेढ मिटू दे
मनातील तेढ मिटू दे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
सुटला हा रेशीम गुंता
मनातील तेढ मिटू दे
कधी उलट तर कधी सुलट
विश्वासाचे नाते विनू दे