STORYMIRROR

vidya,s world

Abstract Inspirational

4  

vidya,s world

Abstract Inspirational

मन माळरान...

मन माळरान...

1 min
401

मन माळरान..

ओलावा शोधत फिरते..

स्वार्थी या जगात..

निःस्वार्थ नजर एक शोधते..

कित्येकदा फसते ..

घायाळ होऊन बसते..

तरीही नव्या ऊर्मीने पुन्हा..

वाऱ्यावर सैर पळते..


मन माळरान...

ओलावा शोधत फिरते...

जुळते अन् जुळवून घेते..

ममतेसाठी झुरते...

प्रेमासाठी आसुसते...

कधी वेडे, कधी शहाणे...

करते कित्येक बहाणे...

कधी हळवे हळवे...

कधी शीळे हून कठोर...

रंग मनाचे आगळे...

आपलेच हे तरीही...

आपल्याहून वेगळे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract