STORYMIRROR

Nilesh Bamne

Romance

2  

Nilesh Bamne

Romance

मीलन

मीलन

1 min
14.4K


चंद्र तू पौर्णिमेचा

काळोख मी आमवस्येचा ...

 

तुझे सौंदर्य कलेकलेने वाढत जाते

पौर्णिमेला ते पूर्ण होते...

 

माझ्या हृदया व्यापून टाकते

आणि पुन्हा कलेकलेने कमी होते...

 

आमवस्येला सौंदर्य तुझे

शेवटी कुरूप होते...

 

तेव्हाच खऱ्या अर्थाने

आपले मिलन होते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance