STORYMIRROR

किशोर टपाल

Abstract

3  

किशोर टपाल

Abstract

मी

मी

1 min
439

मी गोपिकांत दंग

तू येऊन करतेस त्यांचा भंग


म्हणतेस कान्हा हा तुझा बहाणा

मी म्हणतो नाही राधे मी तुझा दिवाणा


तुझ्या डोळ्यांत तरलतात आसु

मी गहिवरुन करतो हासु


तू बिलगतेस हळूवार मिठीत

अन् मी तुझ्या मिठीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract