STORYMIRROR

Aniket Parit

Abstract

3  

Aniket Parit

Abstract

मी कोरोना बोलतोय

मी कोरोना बोलतोय

1 min
838

माझी धाक राहिली, संपूर्ण जगाला

माझी आठवण राहील, संपूर्ण मानवतेला...

माझा जन्म झालायं, विदेशी देशात

मी राज्य केले, संपूर्ण जगात...


जाणिव करुन दिली, कर्तव्याची

अर्थव्यवस्था बिघडली, संपूर्ण देशांची...

जाणिव करुन दिली, माणसातील माणुसकीची

भवितव्य सांगितले माणसाच्या जीवनाची...


शिकवले सर्वांना स्वच्छतेचे महत्व

बंद केले, शाळा, कॉलेज, व्यवसाय, मंदिरे आजपर्यंत....

माझा विस्तार झालायं संपूर्ण जगात

माझा बाजार मांडलाय संपूर्ण मानवात...


जो जाणतो, माझे महत्व

तोच करेल माझ्यावर राज्य....

एक दिवस होईन मी नष्ट

माणूस पण करेल खूप कष्ट....

माणूस पण करेल खूप कष्ट....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract