STORYMIRROR

Yogita Mokde

Romance Fantasy

3  

Yogita Mokde

Romance Fantasy

मी आणि तू

मी आणि तू

1 min
318

मी राधा तू शाम स्वप्नातला,

लागावा रंग मजसी तुझ्या रंगातला.


अवखळ सरिता जशी थेंब पाण्यातला,

तरंग होवून नाचतोऐकून स्वर वेणूतला.


तूलाच आळवावे शब्द तू ओठातला.

स्वर ही तूच गुणगुणत्या गीतातला.


गुलाबी थंडीत शहाराही तुझ्या भासातला,

क्षितीज जणू तू निळ्या आकाशातला.


मी चिंब व्हावे तू तुषार सरीतला,

मयूर होवून थिरकते क्षण तू हर्षातला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance