STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

मेकअप......

मेकअप......

1 min
414


तू इतकं तू इतकं मेकअप करू नको 

की तुला पाहून जीव जातो.....


तू कॉलेजला निघतेस होऊन तयार 

काय सांगू काय भारी दिसतेस यार 

तुला पाहून मी सारे भान विसरून जातो.....


तुझ्या बापाचा काय धंदा तू ड्रेस रिपीट ना करे 

माहीत आहे मला की तू कधी चीट ना करे 

तू बदका सारखी चालू नको तुला लपून मी पाहतो.....


तीन वर्ष झाली तुझ्या मागे मी फिरतो 

मी प्रेम तुझ हे माझा देव जाणतो 

तुझ तिरक हसणं पाहून मी माझाच न राहतो.....


खूप आवडते संगमला तुझ्या नाकातली नथ 

हळु हळु चालू दे तुझ्या माझ्या प्रेमाचा रथ 

मला काहीच सुचेना मी वाट तुझी पाहतो.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance