STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Romance Tragedy

मौज

मौज

1 min
11.9K

तुझं प्रेम नाचवतंय मला 

नाचता ही येत नाही.


तुझ्या प्रेमाची मौज आहे 

मला मौज करता येतं नाही 

तूला सांगायचं आहे मला 

सांगता येतं नाही..


तुझ्यासारखी ना मिळे 

माझं प्रेम कोणाला कळे 

तुझ्यासाठी हसत आहे

मला हसताही येत नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance