मैत्री
मैत्री


प्रत्येक क्षणात, सुखदुःखात
असलेली आपली घट्ट मैत्री
लहानपणापासून सोबत नसलो
पण म्हातारपणापर्यंत सोबत
राहील आपली मैत्री
प्रत्येक क्षणात, सुखदुःखात
असलेली आपली घट्ट मैत्री
लहानपणापासून सोबत नसलो
पण म्हातारपणापर्यंत सोबत
राहील आपली मैत्री