अस आपल्यासोबतच का झालं
अस आपल्यासोबतच का झालं
अस आपल्यासोबतच का झालं
नदीकिनारी आपण शांत बसायचो
चोहीबाजूला हिरवळ असायची अन
वसंत ऋतूमध्ये पाण्याच्या सरी बरसायच्या ।। १ ।।
तेव्हा तु वचन दिल होतंस
तु कायमची सोडून जाणार नाहीस
होय तेच वचन तु मला दिल होतंस ।। २ ।।
मी रोज नदीकिनारी एकटाच बसायचो
सतत तोच विचार नेहमी करायचो
तु दिलेलं वचन आठवायचो की
तु कायमची सोडून जाणार नाहीस ।। ३ ।।
कदाचित तुझा तो इशारा होता का
की मी तुला विसरून जाऊ
कधीच तुझी आठवण नको काढू
कधी ही म्हणजे कधी ही नाही ।। ४ ।।

