मातीतूनी सुबक मडकी आकारती
मातीतूनी सुबक मडकी आकारती
मातीतूनी सुबक मडकी आकारती
किमया ही कुशल हाताची
दगडातून निर्मिती होते देवाची
जादू ही माणसाच्या हृदयाची
मातीतूनी सुबक मडकी आकारती
किमया ही कुशल हाताची
दगडातून निर्मिती होते देवाची
जादू ही माणसाच्या हृदयाची