STORYMIRROR

कदम .के.एल.

Inspirational

3  

कदम .के.एल.

Inspirational

माझ्या आठवणीतील क्षण

माझ्या आठवणीतील क्षण

1 min
304

मी सोडली शाळा

आणि कळले मला

भविष्य बनवण्यासाठी खूप 

महत्व आहे मार्क्सना 


प्रत्येक विषय प्रगत 

करून घेणे महत्वाचे

पुढचे युग येणार आहे 

सुखसोयीने नटलेल्या विज्ञानाचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational