माझं वेड मन
माझं वेड मन
माझं मन हे किती वेडं आहे गं
प्रेम तर तुझ्यावर करते गं
पण तू समोर आल्यावर
तुला बोलायला घाबरते गं
मी किती याला आवडतो गं
मी किती तरी समजावतो गं
पण तुला नाही माहित मी
प्रेम तुझ्यावर करतो गं
अरे वेळेस तू मला आठवतेस का गं
मला सारी रात्र जागवतेस गं
या गोष्टीची तुला जाणीव नाही
मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो गं
माझं मन हे किती वेडं आहे गं
हे प्रेम तुझ्यावर करते गं

