STORYMIRROR

Shankar Padghane

Romance

3  

Shankar Padghane

Romance

नको अशी पाहू

नको अशी पाहू

1 min
229

नको अशी पाहू

माझ्याकडे तू ग

प्रेम असेल माझ्यावर

सांग तरी मग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance