STORYMIRROR

Shankar Padghane

Others

3  

Shankar Padghane

Others

मोराचा पिसारा

मोराचा पिसारा

1 min
465

मोराचा पिसारा

हिरव्या रानात फुलतो

तुझ्या आठवणीत मी

झोपाळ्यावर झुलतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन