STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance Others

1  

Sangam Pipe Line Wala

Romance Others

माझी रातराणी....

माझी रातराणी....

1 min
350

बेधुंद इश्काचा वारा प्रेमाची कहाणी 

तू माझी रातराणी तू माझी रातराणी....

बहरली तूझी अदा झालो मी फिदा 

ओठांवर माझं नावं मंजूळ तूझी वाणी....

क्षण हे सतावती तू अवती भवती 

हातात हात दे चल प्रेमाची गाऊ गाणी....

प्रेमाचा मौसम पैंजण वाजती छम छम 

काळजाचा ठोका घायाळ करे नजरेने पहाणी....

लागली प्रेमाची तहान तूझं प्रेम महान 

दुर दुर जाऊ नको डोळ्यात आलं पाणी....

संगम जग ही सोडेल तुझ्याशी नावं जोडेल

तूचं माझी धन दौलत तूच माझी वेडी राणी.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance