STORYMIRROR

Amogsiddh Chendake

Classics

2  

Amogsiddh Chendake

Classics

माझे काही कोणी घेऊ नये जनी

माझे काही कोणी घेऊ नये जनी

1 min
14.7K


माझे काही कोणी घेऊ नये जनी | वसे ध्यानीमनी || मानवांच्या ||१||

माझ्या मनी सर्व मजला असावे || दुज्या का नसावे || जगामाजी ? ||२||

आपल्यावरून जग ओळखावे || त्यांच्याशी वर्तावे || सत्य तेच ||३||

मानवांचा धर्म सत्य नीती खूण || करी जीवदान || जोती म्हणे ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics