कवी त्याची कविता वाचतो
कवी त्याची कविता वाचतो
कवी त्याची कविता वाचतो
कविता नाही, तो आपल्या
भावना कथन करतो
मनाच्या भावनेने तो ...१
लोकांना जागृत करतो
कवी त्याची कविता वाचतो
तो फक्त सांगत नाही
तर तुम्हाला जाणवतो तो...२
आपल्या कवितेत स्वप्नांचे
एक विश्व निर्माण करतो
त्यात तो हजारो रंग सजवतो
कवी त्याची कविता वाचतो...३
तो कवितेत स्वतःच्या
इतका हरवून जातो
तो कुठे हरवला हे
त्यालाच कळत नाही...४
मग तो पेनच्या टोकाने पानावर
स्वतःच्या मनातल्या
भावना लिहून जातो
कवी त्याची कविता वाचतो...५
