STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

क्षणिक पण हवं हवसं...

क्षणिक पण हवं हवसं...

1 min
272

क्षणिक पण हवहवसं

आईचं प्रेम मला मिळालं, 

मिळाली स्वर्गसुखाची अनुभूती

अंती जीवन धन्य झालं.... 

क्षणिक पण हवहवसं

प्रत्येकाच्या नशीबी नसते हे प्रेम, 

जाणून घ्या हे आहे अजरामर

सहवास घ्यावा ताे सप्रेम.... 

क्षणिक पण हवहवसं

मिळावे ते मायेचं पांघरूण, 

वाटेल तसं मिळवा आईचे प्रेम

हेच जीवनाचे सार्थकी अंथरूण... 

क्षणिक पण हवहवसं

निसटून जातं ते खूपदा, 

या प्रेमाच्या वियाेगाने 

वैफल्य येतंय अनेकदा.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics