STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3.5  

Yogesh Khalkar

Inspirational

क्षण स्वातंत्र्याचा

क्षण स्वातंत्र्याचा

1 min
45


क्षण हा स्वातंत्र्याचा

भारतीयांच्या अभिमानाचा

उंच फडकणाऱ्या तिरंग्याचा

मान राखण्याचा||


गतकाळातील कडू-गोड आठवणी

जाग्या करण्याचा

चुका सुधारून पुन्हा

नवभरारी घेण्याचा||


देशभक्तांच्या बलिदानाचे

स्मरण करण्याचा

आव्हानाचा मुकाबला करून

प्रगती साधण्याचा||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational