STORYMIRROR

janvi khot

Inspirational

3  

janvi khot

Inspirational

क्षण सुख - दुःखाचे.......

क्षण सुख - दुःखाचे.......

1 min
165

क्षण काही सुखाचे, तर काही दुःखाचे,

आल्या गेल्या क्षणाला,

करा स्वीकार आनंदाला....


हेच आहे सुखी समाधानी आयुष्याचे सार....

रहा करीत कामे, नको फळाची अपेक्षा,

कशाचीच नको हवस, नको कोणावर भार....


कौशल्य विकसित करा,

एकमेकांचे हात धरा....

क्षण काही सुखाचे, तर काही दुःखाचे.!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational