आशा...
आशा...
आशा म्हणजे नक्की काय ...??
आशा ही एक अशी गोष्ट आहे जी, माणसाने कधीच सोडू नये..
हिवाळ्याच्या दाटलेल्या
धुक्यात उगवलेल्या
पहाटेच्या औषधांची नशा.....
आजही डोळ्यांसमोर
उभी आहे तुझी प्रतिमा
अन्, मनात आहे
तुझ्या भेटीची वेडी आशा...!

