कशी दिसतेस तू●●
कशी दिसतेस तू●●


कशी दिसतेस तू
सांगता येणार नाही मला
तुझ्या रुपाचं वर्णन
करता येणार नाही मला..
कळत नाही तुझ्या सैंदर्याकडे पाहून
काय म्हणावं, म्हणूनच तुझ्या
रुपाचं वर्णन आज मी शब्दात मांडाव
रातणारी बहरते तर तिचा मनमोहक सुगंध
चोहीकडे दरवळतो
तसच आज काहीतरी घडलं आहे
म्हणूनच तुझ्या रुपाचं चांदण
आज चोहीकडे पडलं आहे...