कपबशी सारखी...( चारोळी.)
कपबशी सारखी...( चारोळी.)
कपबशी सारखी...
साथसंगत हवी
कपबशी सारखी !
कुणा एकाविना
न भागण्या सारखी...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल(स्टोरिमिरर.)
रसायनी. रायगड.
दि.16 एप्रिल2019.
कपबशी सारखी...
साथसंगत हवी
कपबशी सारखी !
कुणा एकाविना
न भागण्या सारखी...
@ अनिल दाभाडे.
लिटेररी कर्नल(स्टोरिमिरर.)
रसायनी. रायगड.
दि.16 एप्रिल2019.