कोरोना
कोरोना
कोरोना व्हायरस ने सर्वांना वेठीस धरले
नियतीच्या माऱ्यापुढे विज्ञान ही हरले
लस देण्याची प्रक्रिया जगभर सुरू आहे
उपलब्ध औषधे देऊन उपचार सुरू आहे
संक्रमणाची साखळी तोडणे कठीण कार्य आहे
हात धुणे व मास्क लावणे अपरिहार्य आहे
धीराने घ्या मित्रांनो सोशल डिस्टन्स ठेवत चला
कोरोनाशी लढण्याची ही पण आहे एक कला
