कोणीतरी बायको असावी..
कोणीतरी बायको असावी..
थोडं तुमच्या होणाऱ्या वहिणीसाठी...
स्टोरीमिरर मधील सर्व भाऊ - बहिणींची
एक वहिनी असावी....
रात्रभर उगाच माझ्यासाठी......
जागत बसावी..
कधी गादीवर इकडून तिकडे....
तर कधी माझ्या बाहूपाशात दिसावी.
कोणीतरी बायको असावी रात्रभर
उगाच माझ्यासाठी जागत बसावी....
सुंदर तीच असणं
बेताब मला करून जावं
गोड मुका घेऊन तिचा.....
कोपऱ्यात हसावं..
रात्रीच्या त्या वेळी...सारे जग
गाढ झोपी...पण
हिचे डोळे मात्र उघडे....
डोळ्यात मीच दिसावं....
एक पप्पी दे ग अस...
मी तिला सांगावं.....
नाही ऐकलं तर मी...
सैरभैर व्हावं.
रात्रभर अख्या जागून....
मी तिला kiss करावं...
तिलाच मिठीत जखडून...
मी हट्टीपणाने अडाव..

