कळलेच नाहि कधी
कळलेच नाहि कधी
......कळलेच नाही कधी
मी दिन झालो तु रात झाली माझी
..कळलेच नाही कधी
मी दिवा झालो तु वात झाली माझी
..कळलेच नाही कधी
मी हजारो चंद्रतारका झालो तु आकाश झाली माझी
...कळलेच नाही कधी
मी अंधारतला काजवा तु ईवलुसा प्रकाश झाली माझी
...कळलेच नाही कधी
मी बागीतली फुल झालो तु सुगंधी वास झाली माझी
...कळलेच नाही कधी
मी एक कवितांचा न आटणारा सागर झालो
तु बरे आज श्वास झाली माझी

