आठवणीचा पाऊस
आठवणीचा पाऊस
1 min
260
काय बदलले काही गत दिवसांत
पण खूप काही शिकुन गेलो मी
ओलेचिंब करणारा त्या पावसात
कुणी वाचण्यासाठी न घ्यावी
असे पुस्तक मी वाचले होते
तेव्हा तर हे धबधबा बनुन वाहायला
जे पाणी एकेकाळी डबकं बनून साचलं होते
तुझाच नाव पहिल्यांदा वाचले
मी कंदिलाच्या प्रकाशात
तुच दिसत असते आता जेव्हा
पण पाहत बसतो मी आकाशात
तुझ्यात काहीतरी होतं
जे थोडे वेगळे होते
तु नेहमी माझ्या जवळ होती
नाहीतर मला दुनियादारीचे
धडे शिकवण्यासाठी तर
बसले लोक सगळे होते
