STORYMIRROR

Ankit Navghare

Others

3  

Ankit Navghare

Others

सुख

सुख

1 min
230

....कुणाला सुख पाहुनिया 

रस्त्यावरी तरुण सुंदरी 

कुणाला सुख जाऊणीया 

पहाटेला आरतीला मंदिरी ....


...गरिबाला सुख मिळाले 

का लहानग्या झोपडीत 

 सुखी म्हणा का कुणी सेठ 

तरी पैसाचा खेळ चालतोच 

रातदिन त्याच्या खोपडित ....


....सुख नक्की काय आहे 

मी संभ्रमात , प्रश्न पडे 

मरताना पण शेवटची ईच्छा

किती क्लिष्ट हे जिवनाचे कोडे ...


.... अरुणोदयाला कोवळ्या 

किरणांचा अंगणी सडा पडे 

पण सुख मानण्यात असते ही 

समजुत राहिलीय आज कुणाकडे ..



साहित्याला गुण द्या
लॉग इन