STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

खूप सारा

खूप सारा

1 min
262

भरेल गं दुराव्याची कढाई 

तुझी माझी होते रोज लढाई 

मी तुला मेसेज केला न्यारा...


तुझ्या आठवणींत दिन गारा 

मी तुला मिस्स करतो खूप सारा...


तुला माहीत माझा स्वभाव 

तू रागीट शांत प्रेमाचा भाव

तू फुगलीस जसा भरला गुबारा...


तू आलीस स्वप्नांत मी वेडा 

आवडतो गं नाकातला खडा 

तूच माझी गं मी तुझाच प्यारा...


मुंबईवाले गुमान नको करू 

विसरलो जग तुला कसं विसरू

संगमला आवडे तुझ्या प्रेमाचा वारा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance