STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Fantasy Inspirational

3  

Mrs. Smita Vijay Shinde

Fantasy Inspirational

खटल्याचं घर

खटल्याचं घर

1 min
284

एकत्र कुटुंबास म्हणतात खटल्याचे घर

काहो म्हटलं जातं करू नका तसल्या घरची पोर

असते ती भामटी डावपेच येतात म्हणे तिला सर्व

डोळ्यांनी बघून दुनियादारी शिकलेली असते, ठेवा तिचा गर्व


साधी शिंक ही येता तयार आमच्या आजीबाईंचा बटवा

बिघडू द्या एखादी वस्तू आमच्या आजोबांकडे त्यास पाठवा

शिक्षण तिथेच प्रेम एकता ही यांत, असते त्यांतच यारी

या जा बघून जगात साऱ्या आमच्या खटल्याचच घर लय भारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy