STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

खेळ तुझ्या नजरेचा

खेळ तुझ्या नजरेचा

1 min
250

लपवू नकोस चेहरा तू

तो उगाच तुला छळतोय

दाखव तुझा नखरा त्याला

बघ आरसा कसा बघतोय

काय घाई झाली त्याला

तुझ्या वेेेणीवर येण्याची

रूप तुझे पाहून बघ

गजरा कसा खुुुलतोय


तुझ्या गालावरची खळी पाहून

बाग फुलांचा हसतोय

तू केल्या स्पर्शाने

बघ बहर कसा फुलतोय

का त्याने तुला लपुनछपून बघायचंं

वळूूून पहा मागे जरा

बघं भवर कसा पळतोय


खेळ तुझ्या नजरेचा

किती गं वेड लावतोय

कट्यार काळजात शिरताना

कितीदा घायाळ होतोय

घे जरा मागेे बट तुझ्या केसांंची

डोळ्यात तुझ्या गं

बघ तुला कसा दिसतोय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance