खारुताई
खारुताई
एवढीशी खारुताई
छोटासा का होईना
मदतीचा हात दे
हा रामायणातून संदेश देई
बागेत जाताना तुम्हीही
नेत जा ना खाऊ काही
नाहीच लावत झाडे आपण
रुपयाची नाही पण चाराण्याची
तर तिला मदतच होई
एवढीशी खारुताई
छोटासा का होईना
मदतीचा हात दे
हा रामायणातून संदेश देई
बागेत जाताना तुम्हीही
नेत जा ना खाऊ काही
नाहीच लावत झाडे आपण
रुपयाची नाही पण चाराण्याची
तर तिला मदतच होई