Sangam Pipe Line Wala
Romance
कॉलेजमध्ये तूझी ग
माझी कहाणी
सारेच म्हणतात
तूच माझी राणी
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
कसा सावरु मी स्वतःला नजर काही हटत नव्हती.. कसा सावरु मी स्वतःला नजर काही हटत नव्हती..
अन् ती मला तिच्या नजरेच्या प्रेमात अडकवून गेली.... अन् ती मला तिच्या नजरेच्या प्रेमात अडकवून गेली....
दुसऱ्याच मन जिंकायला निघाले, पण स्वतःच मन हरवून बसले , दुसऱ्याच मन जिंकायला निघाले, पण स्वतःच मन हरवून बसले ,
चिंब चिंब पाऊस सरींत....आठवण मी व्हायचं...की मातीच्या दरवळीत....सहजच वाहून जायचं.... चिंब चिंब पाऊस सरींत....आठवण मी व्हायचं...की मातीच्या दरवळीत....सहजच वाहून जायच...
तू हजारदा त्या गुलाबाला पाणी घातलेस तरी तो तुला काटेच टोचणार आहे तू हजारदा त्या गुलाबाला पाणी घातलेस तरी तो तुला काटेच टोचणार आहे
माझ्या प्रेमाला तू जाणून घ्यावे, मनातल्या भावनांना तू समजून घ्यावे माझ्या प्रेमाला तू जाणून घ्यावे, मनातल्या भावनांना तू समजून घ्यावे
चंदनी काया धनकेसही धुंद आप्राची संध्या मनमोही सुगंध.... मोह मायाजाळात मी बंद आहे त्याच सुगंधाची य... चंदनी काया धनकेसही धुंद आप्राची संध्या मनमोही सुगंध.... मोह मायाजाळात मी बंद आ...
थेंब थेंब श्रावणजल पडे ओठांवर! शहारे येती, यौवनी माझ्या!! प्रेमा तुझ्या झालो मी आतुर! भावलो मी तु... थेंब थेंब श्रावणजल पडे ओठांवर! शहारे येती, यौवनी माझ्या!! प्रेमा तुझ्या झालो म...
मनात प्रेम ठेवून चेेहरयावर मैत्री आणन..... मनात प्रेम ठेवून चेेहरयावर मैत्री आणन.....
हळूच सख्या तू येऊन जा, बावरे होऊन मला भेटुन जा.. हळूच सख्या तू येऊन जा, बावरे होऊन मला भेटुन जा..
मनाच्या तारांना अलगद छेडून गेलीस... मनाच्या तारांना अलगद छेडून गेलीस...
फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिला.. फुललेला गुलाब कोवळा हाती तू माझ्या दिला..
अन् त्या मनात माझ्या.. तार तुझी माझी सतार छेडवी. अन् त्या मनात माझ्या.. तार तुझी माझी सतार छेडवी.
मुक्त होऊन आपण, फिरावे फिरावे एकांत पाहुनी मग, बिलगून जावे प्रीतीस आणण्यास, ओला रुसावा गुलाबी गुल... मुक्त होऊन आपण, फिरावे फिरावे एकांत पाहुनी मग, बिलगून जावे प्रीतीस आणण्यास, ओल...
प्रीत आपली अमर करू या अशाच धुंद क्षणांनी प्रीत आपली अमर करू या अशाच धुंद क्षणांनी
जीवनाच्या वाटेवर सुख-दु:खाची उभी रांग सर्वच सहन करीत तुझ्याबरोबर मी उभी आज चुकले माझे काही चुकल... जीवनाच्या वाटेवर सुख-दु:खाची उभी रांग सर्वच सहन करीत तुझ्याबरोबर मी उभी आज च...
जीवनातील चढउतार सोबतच आपण पाहिले नशीबाचे भोगही सारे एकत्रच आपण साहिले किती आल्या भीषण लाटा कि... जीवनातील चढउतार सोबतच आपण पाहिले नशीबाचे भोगही सारे एकत्रच आपण साहिले किती...
पाहून तुजला मी आनंदाने गाणे गात होती पाहून तुजला मी आनंदाने गाणे गात होती
जन्मोजन्मी हवीस तू मला, राणी जन्म दुसरा घे जन्मोजन्मी हवीस तू मला, राणी जन्म दुसरा घे
स्वर्गानुरूप वाटतील तुला, रम्य हे नजारे असे गालिचे फुलांनी, पांघरावे इथे सोहळा या मीलनाचा, का जग... स्वर्गानुरूप वाटतील तुला, रम्य हे नजारे असे गालिचे फुलांनी, पांघरावे इथे सोह...