कहाणी गहीवरतो...
कहाणी गहीवरतो...
मी जिच्यावर प्रेम करतो
मी तीची कहाणी गहीवरतो...
ती शांत एका नदी सारखी
मी एखाद्या समुद्रा सारखा झुरतो....
एक अरण्य तीच्या डोळ्यात
मी माझं जग तीच्यापुढे हरतो....
तीचं रूप जणू चांदणी
मी ताऱ्या सारखा लांब सरतो....
ती इतकी दूर दूर जाते
मी एक एक क्षण रोज मरतो....
संगमच्या मनाची ती राणी
मी आज तीच्या प्रेमाला विसरतो....

