STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

केव्हातरी पहाटे

केव्हातरी पहाटे

1 min
175

केव्हातरी पहाटे,हलकेच जाग आली, 

जागेपणी मी,माझीच स्वप्न पेरली


केव्हातरी पहाटे,स्वप्नांना मुलामा दिला, 

स्वप्नांचा आढावा,हळूच शिकवून गेला


केव्हातरी पहाटे,स्वप्न मी आठवले, 

स्वप्नांनी उडवली झाेप,हे मला आता कळले


केव्हातरी पहाटे,स्वप्न समजावून गेली, 

स्वप्नांचा अर्थ काढून,पहाट माझी ढळली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics