काय हवं
काय हवं
काय हवं असतं बायकोला ??
तुमचे फक्त दोन प्रेमाचे शब्द आणि तुमची साथ...
तुमची साथ असेल ना,
तर ती जगातील कुठल्याही,
परिस्थितीला सामोटी जाते..
तुम्हीच तर तिचं विश्व असता,
तिला दुसरं काही नको असतं,
ती आसुसलेली असते ते फक्त तुमच्या..
दोन प्रेमाच्या शब्दासाठीच..
