STORYMIRROR

Rishab K.

Romance Inspirational

3  

Rishab K.

Romance Inspirational

कठीण असतं

कठीण असतं

1 min
146

हातात हात घेउन चलणं सोप असतं पण.....


प्रेमत पडण सोप असतं पण प्रेम निभवणं कठीण असतं......


हातात हात घेउन चलणं सोप असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन पाउलवाट शोधणं कठीण असतं,


कधी कधी एकमेकांत गुतंत जाणं सोप असतं पण ती गुतंवनूक अयुष्यभर जपणं कठीणं असतं


माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणणं सोप असतं पण तोच विश्वास कायम ठेवून वटचालं करणं मात्र कठीणं असतं


प्रेमात खुप वचनं अणि शपथा देणं सोप असतं पण ती वचनं अणि शपथा निभवनं मात्र फ़ारच कठीणं असतं


प्रेमात खोटं बोलणं सोप असतं पण खर बोलून प्रेम टीकवनं मात्र नक्कीच कठीणं असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance