STORYMIRROR

Rishab K.

Romance

2  

Rishab K.

Romance

गुलाबी

गुलाबी

1 min
51

तू दूर का, अशी तू दूर का;

मी असा मजबूर का,

मनाला मनाही,खरी ओढ राही,

आलबेल सारी, तरी गोढ नाही,

पाहण्या तुला, मनही आतुर का.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance