STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

# काव्य

# काव्य

1 min
344

अंत:करणातून सहज फुलून येतं ते ....काव्य

ओठावर सहज गुणगुणलं जातं ते......काव्य


कल्पनेच्या रम्य झुल्यावर झुलवतं ते......काव्य

सहजच मनाचा ठाव घेतं ते..........काव्य


विखुरल्या शब्दांना लयीत बांधते ते.......काव्य

तुमच्या माझ्या जीवनाचं गाणं ते....काव्य


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics