STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

कावळा

कावळा

1 min
594

कावळा


पूर्वजांच्या गोष्टीवरून कावळ्याने

माठात टाकले गोटे वेचून - वेचून

माठ होता रिता नव्हते त्यात पाणी

बिचारा कावळा मेला पाण्यावाचून


किशोर झोटे,

औरंगाबाद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational