काटा रूतला... ( चारोळी )
काटा रूतला... ( चारोळी )
काटा रूतला...
तुझ्या शब्दांचे बाण
असे लागले मनाला !
काटा रूतला अन्
जखमी केले ह्रदयाला...
काटा रूतला...
तुझ्या शब्दांचे बाण
असे लागले मनाला !
काटा रूतला अन्
जखमी केले ह्रदयाला...