का, प्रेमात असच असतं?
का, प्रेमात असच असतं?
जरी दाखवल नाही तरी मनात असतं..
का, प्रेमात असच असतं?
मनातले भाव गुंतुन जाणं...
पण शब्दनी ना व्यक्त करण...
जे होत आहे, तसेच पुढे जाणं...
हे सार घडतच असतं...
का, प्रेमात असच असतं?
मनाला मन जुळलेले असतात...
शब्दला शब्द भिडलेले असतात...
काही क्षणांच्या प्रवासात सागळं तुटतं...
का, प्रेमात असच असतं?
परत ती ओढ लागते...
पण वेळ आपल्या हाती नसते...
सगळं काही संपलेल असतं...
तरी आठवणींचा ओढा वाहतच असतो...
का, प्रेमात असच असतं?
शब्दाला शब्दांची जोड हावी...
नात्याला तुझीच साथ हवी...
हे, ऐकायला कोणीच नसतं...
पण मन मात्र ठाम असतं...
जरी दाखवल नाही तरी मनात असतं...
का, प्रेमात असच असतं?
