STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

2  

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

जन्नत

जन्नत

1 min
235

भुलोक सारख स्वर्ग नाही.

माणसा सारखी माणुसकी नाही

आई सारखे प्रेम नाही.

बाबा सारखा कष्टकरी नाही

भावा सारखा वाटेवरू नाही

बहिणी सारखा लाडका शत्रू नाही

बायको सारखी मैत्री नाही

मित्रा सारखे आहे अनोख नाते नाही

शिक्षणाशिवाय ज्ञान नाही.

कमवल्या शिवाय मिळत नाही

बाबाबुवा सारख्या खोटारडयांची

कमी नाही.......

जगा बेधुंद स्वप्नाचे

मोकळे आकाश आहे

हे  जग....

तिथे कोणी हरणार नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational