STORYMIRROR

Amol Shinde

Romance

3  

Amol Shinde

Romance

जीवाला जाळायचं

जीवाला जाळायचं

1 min
11.7K

तू ऑनलाइन येऊन

लगेच पळायचं

असं रोज टाळायचं

आमच्या जीवाला जाळायचं


तुझं नेहमी न बोलणं

आमचं मात्र येऊन बसणं

तुझा dp पाहत पाहत

मनातल्या मनात हसणं


असं रोज चालतं गं

आता मी चालून घेईल

तुझ्या प्रत्येक शब्दाला

अंत:करणातून होकार देईल


कसं बसं तुला पाहून

आरशात मी जगतो गं

तुझ्यासोबत चंदेरी

दुनियेत मी रमतो गं


असं रुसू नकोस तू

तू बोलत जा माझ्याशी

शपथ देतो तुला मी

बोलणार नाही कोणाशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance