STORYMIRROR

Anil Dabhade

Inspirational

2  

Anil Dabhade

Inspirational

झाला शिरजोर...( चारोळी.)

झाला शिरजोर...( चारोळी.)

1 min
158

झाला शिरजोर...


इवल्याशा अंकुरात

केवढा जोर !

दगडाला बाजू करून

झालाय शिरजोर...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational